By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Star MoneyStar MoneyStar Money
Notification Show More
Font ResizerAa
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Reading: राजकारणात होणार उलथापालथ! उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार?
Share
Font ResizerAa
Star MoneyStar Money
Search
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Have an existing account? Sign In
Follow US
Star Money > Blog > राजकीय > राजकारणात होणार उलथापालथ! उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार?
राजकीय

राजकारणात होणार उलथापालथ! उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार?

admin
Last updated: 2024/12/16 at 3:32 AM
admin Published December 16, 2024
Share
SHARE

राज्याच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाला अपेक्षित यश मिळालं नाही. तर दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एकही उमेदवार या विधानसभा निवडणुकीत निवडून आला नाही.

 

राज्यात महायुतीनं पुन्हा एकदा सत्तेच्या चाव्या हाती घेतल्यानं महाविकास आघाडीची कोंडी झालीय. परंतु, विधानसभा निवडणुकीत एकमेकांविरोधात टीकेची झोड उठवल्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येतील, अशा चर्चा रंगल्या आहेत. अशातच दोन्ही ठाकरे कुटुंबियांबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे कौटुंबिक कार्यक्रमात ताज लँड्स एन्ड या हॉटेलमध्ये एकत्र आल्याची माहिती आहे.

 

राज ठाकरे यांनी रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांचे पुत्र शौनक पाटणकर यांच्या मुलाच्या लग्नात हजेरी लावल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत. रश्मी ठाकरे यांच्याकडून राज ठाकरेंचं स्वागत करण्यात आलं. मात्र, उद्धव आणि राज ठाकरे यांची थेट भेट झाली नाही. उद्धव ठाकरे यांच्यावर टोकाची टीका केल्यानंतरही राज ठाकरेंनी या लग्नाला उपस्थिती लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राज – उद्धव एकत्र यावे अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरु असताना राज यांच्याकडून पाटणकर कुटुंबियांच्या निमंत्रणाला मान देत लग्नाला हजेरी लावल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जातंय.

 

राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर केली होती सडकून टीका

“2019 चा निकाल लागला आणि त्यांना समजलं की आमच्याशिवाय त्यांचं सरकार बसू शकत नाही. त्यानंतर त्यांनी लगेच पिळायला सुरुवात केली. अडीच वर्षांचं मुख्यमंत्रीपद द्या, नाहीतर आम्ही जातो. उद्धव ठाकरे काँग्रेस-एनसीपीसोबत गेल्यावर सर्व फोटोंवरून सन्माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या आधीचं हिंदूहृदयसम्राट ही गोष्टच काढून टाकली. शिवसेनेच्या होर्डिंगवर बाळासाहेबांचा फोटो पण हिंदूहृदयसम्राट लिहिलेलं नसायचं. काही होर्डिंग्जवर उर्दूत लिहिलं होतं की जनाब..”, असं म्हणत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंचा समाचार घेतला होता.

You Might Also Like

Video : मनोहर धाकडने त्या रात्री हायवेर Se* केल्यानंतर पुढे काय केलं?

भाजप नेत्याचं हायवेवरच खुल्लम खुल्ला सुरू; कारमधून उतरुन महिलेसोबत संबध घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद …

शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्यांची यादी जाहीर; ठाकरेंसाठी सगळ्यांना भिडणाऱ्या सुषमा अंधारेंना मोठी जबाबदारी …

‘धनंजय मुंडेंनी करुणा शर्मांसोबत लग्न केलंच नाही, वकिलांचा युक्तिवाद; कोर्टात नेमकं काय झालं?

वाघ्या कुत्र्याचे स्मारक हटवणार? वाद पेटलेला असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली मोठी घोषणा …

admin December 16, 2024 December 16, 2024
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Find US on Social Medias
Facebook Like
Twitter Follow
Youtube Subscribe
Telegram Follow

Weekly Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

[mc4wp_form]
Popular News
लेटेस्ट न्यूज

शेअर बाजारात हाहाकार! दोन दिवसात बुडाले 40 हजार कोटी, गुंतवणुकदारांच्या पोटात आला गोळा

admin admin February 4, 2025
Benefits of Yoga: 10 Ways Your Practice Can Improve Your Life
Hands-On With the iPhone 13, Pro, Max, and Mini
“.अन्यथा बाहेर पडणे कठीण होईल,” वाचा. महेंद्रसिंग धोनी तरुणांना असा का म्हणाला?
मेहुणीने शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्याने दाजीने केली हत्या! मुंडके कापून फेकले …
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

About US

We influence 20 million users and is the number one business and technology news network on the planet.
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Disclaimer
2024© STARMONEY. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?