By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Star MoneyStar MoneyStar Money
Notification Show More
Font ResizerAa
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Reading: जगात आणखी एका मुस्लिम देशाची भर पडणार? चीनला रोखण्यासाठी अमेरिकेचा मास्टर प्लॅन, डोनाल्ड ट्रम्प मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Share
Font ResizerAa
Star MoneyStar Money
Search
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Have an existing account? Sign In
Follow US
Star Money > Blog > आंतरराष्ट्रीय > जगात आणखी एका मुस्लिम देशाची भर पडणार? चीनला रोखण्यासाठी अमेरिकेचा मास्टर प्लॅन, डोनाल्ड ट्रम्प मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
आंतरराष्ट्रीय

जगात आणखी एका मुस्लिम देशाची भर पडणार? चीनला रोखण्यासाठी अमेरिकेचा मास्टर प्लॅन, डोनाल्ड ट्रम्प मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

admin
Last updated: 2024/12/12 at 4:10 PM
admin Published December 12, 2024
Share
SHARE

अमेरिका : अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सोमालियापासून वेगळ्या झालेल्या सोमालीलँडला मान्यता देऊ शकतात. 1991 साली आफ्रिका खंडात असलेल्या सोमालियात गृहयुद्ध सुरू झाले होते. त्यावेळी सोमालिया सरकारला विरोध करणाऱ्या एका गटानं अदानच्या आखातासह देशाचा उत्तरी भाग सुरक्षित केला आणि त्याला सोमालीलँड असं नाव देऊन एका स्वतंत्र देशाची स्थापना केली.

 

मात्र या देशाला अजूनही आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळालेली नाहीये. या देशात रहाणारे नागरिक आपला कारभार स्वतंत्रपणे चालवतात, मात्र अजूनही जगानं या देशाचं स्वतंत्र अस्थित्व मान्य केलेलं नाहीये. मात्र सोमालीलँडचं राजकीय आणि भौगोलिक महत्त्व ओळखून अनके देशांनी गेल्या काही वर्षांपासून या देशासोबत जवळीक वाढवली आहे.यामध्ये इथोपिया आणि संयुक्त अरब अमीरात युएई यासारख्या देशांचा समावेश आहे.

 

सेमाफोरने दिलेल्या एका रिपोर्टनुसार अमेरिका आता सोमालीलँडला एक स्वतंत्र देश म्हणून मान्यता देण्यास तयार आहे. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष होताच घडामोडींना वेग आला आहे.मात्र जर अमेरिकेनं सोमालीलँडला एक वेगळा देश म्हणून मान्यता मिळाली तर अमेरिका आणि आफ्रिकन खंडातील देशांचे संबंध अधिक गुंतागुतींचे बनू शकतात असं देखील बोललं जात आहे. याबाबत हडसन इंस्टीट्यूटचे एक विश्लेषक जोशुआ मेसरवे यांनी सोमाफोरसोला मुलाखत देताना म्हटलं आहे की,सोमालीलँडला एक स्वतंत्र देश म्हणून मान्यता मिळायला हवी कारण त्यांनी हे दाखवून दिलं आहे की ते त्यांचा देश स्वतंत्रपणे चालवू शकतात.त्यामुळे आता ते लोक परत सोमालियामध्ये परततील याची कोणतीही शक्यता नाही.

 

सोमालीलँडच्या यिंका अडेगोके यांच्या मते ट्रम्प प्रशासन सोमालीलँडला एक स्वातंत्र्य देशाचा दर्जा देण्यासाठी तयार आहे. मात्र त्याबदल्यात ते आपलं धोरणात्मक आणि लष्करी हीत साधू शकतता.चीनशी स्पर्धा करण्यासाठी अमेरिकेला सोमालीलँडचा फायाद होऊ शकतो, त्यामुळे ते सोमालीलँडला एक वेगळा देश म्हणून मान्यता देऊ शकतात. सोमालीलँडला वेगळा देश म्हणून मान्यता मिळाल्यास त्याबदल्यात या देशाकडे अमेरिकेला अनेक सवलती मिळण्याची शक्यता आहे, त्याच्या जोरावर अमेरिकेला चीनशी स्पर्धा करणं आणखी सोप होऊ शकतं.

 

You Might Also Like

Video : ग्लेशियर फुटून अख्खं गाव बर्फाखाली गाडलं, अनेक घरं उद्ध्वस्त तर काही वाहून गेली

मोठी बातमी ! पाकिस्तानने युद्धविराम तोडला, जम्मूत पुन्हा ब्लॅकआऊट ..

भारताने पाकिस्तानच्या ‘या’ ३ एअरबेसवरच हल्ला का केला? जाणून घ्या …

मोठी बातमी ! जम्मू विमानतळावर रॉकेट हल्ला, 8 – 10 ठिकाणी स्फोटाचे आवाज …

पाकिस्तान प्रेम पडलं महागात! तुर्की नागरिकांना गोव्यातील सुविधा बंद, भारताकडून एर्दोगन यांचा तीव्र निषेध ..

TAGGED: अमेरिका ( America )
admin December 12, 2024 December 12, 2024
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Find US on Social Medias
Facebook Like
Twitter Follow
Youtube Subscribe
Telegram Follow

Weekly Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

[mc4wp_form]
Popular News
लेटेस्ट न्यूज

भारताने पाकिस्तानची झोप उडवली, लष्कर-ए-तोयबाचे प्रशिक्षण तळ केले उद्ध्वस्त …

admin admin May 7, 2025
महाकुंभ मेळ्यातील व्हायरल गर्ल मोनालिसाने 10 दिवसांत 10 कोटी कमावले?, सत्य काय ?
संतोष देशमुख हत्येप्रकरणी फरार असलेल्या कृष्णा आंधळेबद्दल आमदाराचा मोठा खुलासा, म्हणाला “24 तासात.”
8 Reasons Your Best Friend Makes The Best Shopping Partner
पुणे हादरलं! मित्राला चहासाठी बोलावलं,रचला गेला संपूर्ण भयंकर कट …
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

About US

We influence 20 million users and is the number one business and technology news network on the planet.
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Disclaimer
2024© STARMONEY. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?