By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Star MoneyStar MoneyStar Money
Notification Show More
Font ResizerAa
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Reading: ‘मी आणि मराठा समाज निवडणुकीच्या मैदानात असतो, तर सगळ्यांचा सुपडासाफ केला असता
Share
Font ResizerAa
Star MoneyStar Money
Search
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Have an existing account? Sign In
Follow US
Star Money > Blog > महाराष्ट्र > ‘मी आणि मराठा समाज निवडणुकीच्या मैदानात असतो, तर सगळ्यांचा सुपडासाफ केला असता
महाराष्ट्र

‘मी आणि मराठा समाज निवडणुकीच्या मैदानात असतो, तर सगळ्यांचा सुपडासाफ केला असता

admin
Last updated: 2024/12/09 at 3:02 PM
admin Published December 2, 2024
Share
SHARE

पंढरपूर : राज्यातील निवडणूक निकालानंतर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मोठा राजकीय दावा केला.

“मी आणि मराठा समाज विधानसभा निवडणुकीच्या मैदानात असतो आणि समीकरण जुळले असते तर सगळ्यांचा सुपडासाफ केला असता, असा अप्रत्यक्ष टोला मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना लगावला आहे.

 

मराठा समाज कोणाच्या दावणीला बांधणार नाही. समाज स्वतःचा मालक आहे. मी समाजावर मनमानी केली नाही आणि करणारही नाही, असेही जरांगे यांनी स्पष्ट केले. मनोज जरांगे यांनी रविवारी रात्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना विधानसभा निवडणूक निकालावर भाष्य केले.

 

‘मी आरक्षण घेणार आणि तेही ओबीसीमधूनच घेणार’

गोरगरिबांना शक्ती मिळावी, मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागावा असे आपण विठ्ठलाला साकडे घातल्याचे ही जरांगे यांनी सांगितले. जरांगे पुढे म्हणाले, राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर अंतरवाली सराटीमध्ये मराठा समाजाची बैठक बोलावली जाईल. त्यामध्ये आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाईल. मी आरक्षण घेणार आणि ओबीसीमधूनच घेणार, यासाठी मराठा समाजाच्या (Maratha Community) आरक्षणासाठी अंतरवालीच्या घराघरांत उपोषण केले जाणार आहे. समाजातल्या अनेकांची इच्छा आहे की, मुंबईत जाऊन उपोषण करावे तसे सुद्धा होऊ शकते. मात्र, सरकार स्थापन झाल्यानंतर याबाबत दिशा ठरवली जाईल.

 

विधानसभेचा निकाल जाहीर झाल्यानंतर 30 ते 32 नवनिर्वाचित आमदारांनी आपली भेट घेतली आहे. सरकार स्थापन झाल्यावर अजून अनेक आमदार आपली भेट घेतील, असा दावा ही त्यांनी केला. विधानसभा निवडणुकीच्या मैदानात मी आणि माझा मराठा समाज नव्हता. आमचं समीकरण जुळलं असतं तर सगळ्यांचा सुपडा साफ केला असता, मी समाजाला कोणाच्या दावणीला बांधलं नाही, त्याला विकले नाही. समाज त्याच्या मताचा मालक आहे. समाजाला जे वाटलं ते त्यांनी केले आहे. समाजावर कुठेही मनमानी केली नाही, असे स्पष्टीकरण ही जरांगे यांनी दिले.

 

You Might Also Like

शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्यांची यादी जाहीर; ठाकरेंसाठी सगळ्यांना भिडणाऱ्या सुषमा अंधारेंना मोठी जबाबदारी …

‘तो’ फोन आला अन् डोक्यात गोळी झाडली,आत्महत्येचा प्रयत्न का केला?

वाघ्या कुत्र्याचे स्मारक हटवणार? वाद पेटलेला असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली मोठी घोषणा …

शिंदे साहेब तारीख-वेळ सांगा, किती मावळे, जेसीबी पाहिजे ते सांगा, भाषणबाजी नको ….

‘तुमच्या परिसरातील दारुचे दुकान बंद करायचे असेल तर…’; अजित पवारांच्या घोषणेने वाढले मद्यविक्रेत्यांचे टेन्शन!

admin December 9, 2024 December 2, 2024
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Find US on Social Medias
Facebook Like
Twitter Follow
Youtube Subscribe
Telegram Follow

Weekly Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

[mc4wp_form]
Popular News
डिमॅट खातेशेअर मार्केट

GTL इन्फ्रा शेअर 2 रुपयाच्या खाली घसरला, मोठी अपडेट आली, स्टॉक पुन्हा तेजीत येणार का – NSE: GTLINFRA

starmoney starmoney October 26, 2024
Video : पाकिस्तानच्या कुरापती थांबेना, जम्मूत ड्रोन हल्ला, भारताकडून चोख प्रत्युत्तर …
6 Reasons Why You Should Travel with Friends
मंत्रीपद काय आमदारकीच धोक्यात? धनंजय मुंडेंना कोर्टाचा दणका; बजावली कारणे दाखवा नोटीस
पुणे हादरलं! मित्राला चहासाठी बोलावलं,रचला गेला संपूर्ण भयंकर कट …
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

About US

We influence 20 million users and is the number one business and technology news network on the planet.
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Disclaimer
2024© STARMONEY. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?