By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Star MoneyStar MoneyStar Money
Notification Show More
Font ResizerAa
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Reading: Smart Investment | 15x15x15 चा फॉर्मुला बनवेल कोट्याधीश, घरात पेशाची कमी होणार नाही, श्रीमंतांचं हे सूत्र फॉलो करा
Share
Font ResizerAa
Star MoneyStar Money
Search
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Have an existing account? Sign In
Follow US
Star Money > Blog > क्रिप्टो > Smart Investment | 15x15x15 चा फॉर्मुला बनवेल कोट्याधीश, घरात पेशाची कमी होणार नाही, श्रीमंतांचं हे सूत्र फॉलो करा
क्रिप्टोम्युच्युअल फंडशेअर मार्केट

Smart Investment | 15x15x15 चा फॉर्मुला बनवेल कोट्याधीश, घरात पेशाची कमी होणार नाही, श्रीमंतांचं हे सूत्र फॉलो करा

admin
Last updated: 2024/11/04 at 1:12 AM
admin Published November 4, 2024
Share
SHARE

सध्याच्या काळातली वाढती महागाई लक्षात घेता बऱ्याच व्यक्तींना भविष्याची चिंता सतावत आहे. सध्याच्या काळातच पैसे पुरत नसल्याने येणारा काळ कसा असेल याचा विचार करून आतापासूनच अनेकांनी म्युच्युअल फंड तसेच एसआयपी, त्याचबरोबर पोस्टाच्या योजना आणि इतर आणखीन चांगल्या व्याजदराच्या योजनांमध्ये पैसे गुंतवणे सुरू केले आहे.

जर तुम्हाला पैसे गुंतवून कमी काळात करोडोची रक्कम जमा करायची असेल तर, तुम्ही 15x15x15 हा फॉर्मुला नक्कीच वापरू शकता.

15x15X15 फॉर्मुला नेमका कसा काम करतो :
तुमच्यापैकी बऱ्याच जणांना असा प्रश्न नक्कीच पडला असेल की, या फॉर्मुल्याचा अर्थ नेम. किंवा हा फॉर्मुला कसा काम करतो तर, 15X15x15 म्हणजे 15 वर्षांचा कार्यकाळ, 15 हजारांची एसआयपी आणि 15% वार्षिक रिटर्न. अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीचे कॅल्क्युलेशन करून करोडपती व्हावं लागेल.

 

गुंतवणुकीसाठी स्वतःला द्या 15 वर्ष :
समजा तुम्ही एखाद्या म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करत आहात तर, बाजार मूल्याच्या दृष्टीने तुम्ही निवडलेला 15 वर्षांचा कार्यकाळ तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतो. कारण की या काळामध्ये तुम्हाला चक्रवाढ व्याजाचा पूर्णपणे लाभ घेता येतो. त्याचबरोबर म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्यामुळे परताव्याची रक्कम देखील बदलू शकते.

 

गरजेनुसार असावी गुंतवणूक :
तुम्ही तुमचा पैसा तुमच्या गरजेनुसारच गुंतवला पाहिजे. यासाठी तुम्हाला वेळ आणि लक्ष्य या दोघांचा ताळमळ व्यवस्थित बसवता आला पाहिजे. समजा तुम्ही दीर्घकाळासाठी जास्तीत जास्त गुंतवण करत असाल तर, तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये अधिक स्टॉक ठेवू शकता. अन्यथा तुम्ही बाँडवर लक्ष केंद्रित करू शकता. त्याचबरोबर तुम्ही जर ज्येष्ठ नागरिक असाल आणि तुम्हाला निवृत्तीसाठी पैसे जमा करायचे असतील तर, तुम्ही जास्तीत जास्त पैशांची गुंतवणूक करू शकता. कारण की तुम्ही दीर्घकाळासाठी स्टॉकमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला मिळणारा परतावा हा देखील तितकाच दुप्पट असू शकतो.

 

प्रतिवर्ष 1.8 लाखांची गुंतवणूक :
समजा तुम्ही प्रत्येक महिन्याला 15,000 हजार रुपयांची गुंतवणूक करत आहात तर, एका वर्षाला तुमच्या खात्यात 1.8 लाख रुपये जमा होतात. म्हणजेच पुढील 15 वर्षांमध्ये तुमच्या खात्यात एकूण 27 लाख रुपयांची रक्कम जमा होते. अशातच पंधरा वर्षांनंतर तुम्ही गुंतवलेले 27 लाख हे 1 करोडपेक्षा जास्त होतील. असं असल्यास तुम्हाला चक्रवाढ व्याजाचा पूर्णपणे लाभ मिळतो.

 

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस स्टार मनी जबाबदार राहणार नाही.

You Might Also Like

4 दिवसात येणार सर्वात मोठे आर्थिक संकट, अब्जावधी डॉलर्स पणाला; भारताचे गणित बिघडणार …

शेअर थांबायचं नावच घेईना! अवघ्या तीन दिवसांत एका शेअरमागे ४८ हजार रुपयांपेक्षा जास्त नफा

IPO GMP | एकदम स्वस्त आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, प्राईस बँड फक्त 24 रुपये, मोठ्या कमाईची संधी

Share Market : गुंतवणूकदारांची लॉटरी; अवघ्या एका तासात कमावले 4 लाख कोटी

संवत्सर २०८१चे धमाक्यात स्वागत; मुहूर्त ट्रेडिंगवर लक्ष्मी प्रसन्न

admin November 4, 2024 November 4, 2024
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Find US on Social Medias
Facebook Like
Twitter Follow
Youtube Subscribe
Telegram Follow

Weekly Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

[mc4wp_form]
Popular News
स्टर मनी विश्लेषण

माउंट एव्हरेस्टपेक्षा 100 पट उंच पर्वत ‘या’ ठिकाणी लपला आहे; असा झाला उलगडा या रहस्याचा

admin admin January 26, 2025
दीड मिनिटाला एक; ६ तासांत ५८३ पुरुषांसोबत शरीरसंबंध, आगळा वेगळा विक्रम तरुणीला पडला महागात अन्…
IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअरबाबत महत्वाचे संकेत, पुन्हा रॉकेट तेजीने कमाई होणार- NSE: IREDA
भारताने पाकिस्तानची झोप उडवली, लष्कर-ए-तोयबाचे प्रशिक्षण तळ केले उद्ध्वस्त …
महाराष्ट्रात ढगफुटी ! हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला; बीड, शिर्डी, रायगड, कोल्हापुर, पुणे आणि… धो धो पाऊस
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

About US

We influence 20 million users and is the number one business and technology news network on the planet.
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Disclaimer
2024© STARMONEY. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?