By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Star MoneyStar MoneyStar Money
Notification Show More
Font ResizerAa
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Reading: ओला इलेक्ट्रिकला मोठा झटका! शेअर उच्चांकावरून निम्म्यावर घसरला
Share
Font ResizerAa
Star MoneyStar Money
Search
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Have an existing account? Sign In
Follow US
Star Money > Blog > म्युच्युअल फंड > ओला इलेक्ट्रिकला मोठा झटका! शेअर उच्चांकावरून निम्म्यावर घसरला
म्युच्युअल फंडशेअर मार्केट

ओला इलेक्ट्रिकला मोठा झटका! शेअर उच्चांकावरून निम्म्यावर घसरला

starmoney
Last updated: 2024/10/26 at 3:48 PM
starmoney Published October 26, 2024
Share
SHARE

भाविश अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये शुक्रवारच्या ट्रेडिंग सत्रात मोठी घसरण झाली. दिवसाच्या व्यवहारादरम्यान स्टॉक 76.73 च्या नीचांकी आणि 80.49 च्या उच्च पातळीवर पोहोचला.

टू-व्हीलर ईव्ही कंपनी ओला इलेक्ट्रिकचे शेअर्स त्यांच्या सर्वोच्च पातळीपासून जवळपास 50 टक्क्यांनी घसरले आहेत.

ओला इलेक्ट्रिकचा शेअर ऑगस्टमध्ये लिस्ट झाला होता आणि लिस्ट झाल्यानंतर, शेअरमध्ये वाढ दिसून आली. शेअरने 157.40 ची सर्वोच्च पातळी गाठली आणि तेव्हापासून शेअरमध्ये सतत घसरण होत आहे.

ओलाचे शेअर्स का कोसळले?

बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, ओला इलेक्ट्रिकच्या शेअरमध्ये 86 रुपयांचा मजबूत सपोर्ट तुटला आहे आणि आता पुढील लक्ष्य 75 रुपये आहे. कारण शेअरमध्ये सतत घसरण होत आहे.

तज्ञांच्या मते, ओलाचा शेअर काही दिवस त्याच्या IPO किमतीच्या 76 रुपयांच्या खाली राहिला तर संस्थात्मक गुंतवणूकदार आणि किरकोळ गुंतवणूकदारांनी केलेल्या विक्रीमुळे त्यात आणखी घसरण होऊ शकते.

तज्ज्ञ पुढे म्हणाले की, प्रत्येक स्तरावर शेअर्समध्ये विक्री होताना दिसत आहे. सततच्या कमकुवतपणामुळे गुंतवणूकदारांनी या शेअरपासून दूर राहून मजबूत फंडामेंटल्स असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करावी.

 

अहवालानुसार, ओला इलेक्ट्रिकने सप्टेंबरमध्ये 24,665 ई-स्कूटर्सची विक्री केली आहे. ऑगस्टमध्ये हा आकडा 27,587 होता. ओला इलेक्ट्रिकचा बाजार हिस्सा घसरण्याचे कारण म्हणजे बाजारपेठेतील वाढती स्पर्धा. मोठमोठ्या ऑटो कंपन्याही इलेक्ट्रिक टू-व्हीलर क्षेत्रात आपले पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहेत.

You Might Also Like

4 दिवसात येणार सर्वात मोठे आर्थिक संकट, अब्जावधी डॉलर्स पणाला; भारताचे गणित बिघडणार …

शेअर थांबायचं नावच घेईना! अवघ्या तीन दिवसांत एका शेअरमागे ४८ हजार रुपयांपेक्षा जास्त नफा

Smart Investment | 15x15x15 चा फॉर्मुला बनवेल कोट्याधीश, घरात पेशाची कमी होणार नाही, श्रीमंतांचं हे सूत्र फॉलो करा

IPO GMP | एकदम स्वस्त आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, प्राईस बँड फक्त 24 रुपये, मोठ्या कमाईची संधी

Share Market : गुंतवणूकदारांची लॉटरी; अवघ्या एका तासात कमावले 4 लाख कोटी

starmoney October 26, 2024 October 26, 2024
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Find US on Social Medias
Facebook Like
Twitter Follow
Youtube Subscribe
Telegram Follow

Weekly Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

[mc4wp_form]
Popular News
क्राईम

चालत्या गाडीत पत्नीला दुसऱ्यासोबत पाहिल्यावर पती झोपला बोनेटवर अन …

admin admin January 17, 2025
Best beaches in the UK for the Perfect Sandy Getaway
बुलढाण्यातील लोक अचानक टकले का झाले? अखेर झाला उलगडा
‘धनंजय मुंडेंनी करुणा शर्मांसोबत लग्न केलंच नाही, वकिलांचा युक्तिवाद; कोर्टात नेमकं काय झालं?
शेअर मार्केटमध्ये आज मुहूर्ताचं ट्रेडिंग, खरेदीसाठी तज्ज्ञांनी सुचवले हे ५ शेअर
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

About US

We influence 20 million users and is the number one business and technology news network on the planet.
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Disclaimer
2024© STARMONEY. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?