By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Star MoneyStar MoneyStar Money
Notification Show More
Font ResizerAa
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Reading: Hyundia India IPO : देशातील सर्वात मोठ्या IPO चा गुंतवणूकदारांना धक्का!
Share
Font ResizerAa
Star MoneyStar Money
Search
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Have an existing account? Sign In
Follow US
डिमॅट खातेम्युच्युअल फंडलाईफस्टाईलशेअर मार्केट

Hyundia India IPO : देशातील सर्वात मोठ्या IPO चा गुंतवणूकदारांना धक्का!

starmoney
Last updated: 2024/10/22 at 11:19 AM
starmoney Published October 22, 2024
Share
SHARE

Hyundai IPO Listing: देशातील सर्वात मोठा आयपीओ ह्युंदाई मोटर इंडिया आज (मंगळवारी) शेअर बाजारात सूचीबद्ध झाला. मात्र, लिस्टिंगनंतर गुंतवणूकदारांची मोठी निराशा झाली. हा आयपीओ बीएसईवर लिस्ट झाला असून इश्यू किमतीच्या तुलनेत तोटा झाला आहे.

त्याची इश्यू किंमत १९६० रुपये होती. अशा स्थितीत त्याची BSE वर लिस्टिंग १.४८ टक्क्यांनी घसरून १९३१ रुपयांवर आली. हा IPO NSE वरही चांगली कामगिरी करू शकला नाही. तिथे १.३३ टक्क्यांच्या तोट्यासह १९३४ रुपयांवर सूचीबद्ध झाला.

 

या IPO चा इश्यू आकार २७,८७० कोटी होता. हा आयपीओ उघडल्यानंतर पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांनी याकडे पाठ फिरवली. ती केवळ १८ टक्के भरली गेली. मात्र, तिसऱ्या दिवशी त्यात काहीशी वाढ झाली. शेवटच्या दिवसापर्यंत ते २.३७ वेळा सब्स्क्राइब झाला. हा IPO जितका मोठा होता तितके सबस्क्रिप्शन मिळालं नाही.

 

ग्रे मार्केटमध्ये काय परिस्थिती?
या आयपीओला सुरुवातीपासून ग्रे मार्केटमध्ये चांगला भाव मिळाला नाही. त्याचा IPO उघडण्याच्या आदल्या दिवशी त्याचा GMP ४५ रुपयांपर्यंत खाली आला होता. ज्या दिवशी IPO उघडला, त्या दिवशी GMP ६३ रुपयांपर्यंत वाढला. मात्र, त्यानंतरही त्यात घसरण सुरूच राहिली. ज्या दिवशी आयपीओ बंद झाला, त्या दिवशी ग्रे मार्केटमध्ये तोट्यात होता. आज सूचीबद्ध होण्यापूर्वी, ग्रे मार्केटमध्ये त्याची जीएमपी ४८ रुपये होती. याचा अर्थ ते २.४५ टक्के प्रीमियमवर सूचीबद्ध होणे अपेक्षित होते.

 

२० वर्षात भारतातील ऑटोमेकर कंपनीचा पहिला IPO
हा IPO २० वर्षांतील भारतातील ऑटोमेकर कंपनीचा पहिला आयपीओ आहे. यापूर्वी मारुती सुझुकीचा IPO २००३ मध्ये आला होता. मारुती सुझुकी इंडियानंतर ह्युंदाई ही देशातील दुसरी सर्वात मोठी कार निर्माता कंपनी आहे.

 

IPO म्हणजे काय?
जेव्हा एखादी कंपनी प्रथमच आपले शेअर्स सर्वसामान्यांसाठी जारी करते तेव्हा त्याला इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हणजेच IPO म्हणतात. कंपनीला व्यवसाय वाढवण्यासाठी पैशांची गरज आहे. अशा स्थितीत बाजारातून कर्ज घेण्याऐवजी कंपनी काही शेअर्स लोकांना विकून किंवा नवीन शेअर्स देऊन पैसा उभा करते. यासाठी कंपनी IPO आणते.

 

You Might Also Like

तांबा ‘नव्या युगाचं सोनं’?तांब्यात गुंतवणूक करून मिळू शकतो मोठा नफा; जाणून घ्या सर्व माहिती…

अमेरिकेच्या एका धमकीनं जगभरात खळबळ, चांदीचा विस्फोट, विकायची की ठेवायची?

SankrMakaranti : मकर संक्रांत का साजरी केली जाते? वाचा या सणाचे महत्त्व आणि धार्मिक मान्यता…

2026 मध्ये सोनं फायद्याचं की चांदी? कोणती गुंतवणूक देणार मोठा रिटर्न?

ख्रिसमसपूर्वी शेअर बाजारात निराशा: सेन्सेक्स-निफ्टी घसरले, गुंतवणूकदारांचे 88 हजार कोटी बुडाले…

starmoney October 22, 2024 October 22, 2024
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Find US on Social Medias
Facebook Like
Twitter Follow
Youtube Subscribe
Telegram Follow

Weekly Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

[mc4wp_form]
Popular News
आरोग्यस्टर मनी विश्लेषण

जगातील सर्वात ताकदवान भाजी, गुडघेदुखीवर रामबाण उपाय…

admin admin May 26, 2025
चालत्या गाडीत पत्नीला दुसऱ्यासोबत पाहिल्यावर पती झोपला बोनेटवर अन …
शरीरात कँसरला जन्म देतात हे 6 पदार्थ, WHO ने केलं सावध; आवडीने खाणाऱ्या ‘या’ पदार्थांना आजपासून आहारातून ….
भारतीय सैन्याचा ‘त्रिशूल’ आणि हाफिज सईद घाबरला; लाहोरमध्ये होणारी परिषद पुढे ढकलली….
‘पहलगाम’चा बदला घेण्याची वेळ ठरली ! ‘या’ दिवशी होणार युद्धाला सुरुवात? पाकिस्तानी मंत्र्याने थेट तारीख सांगितली !
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

About US

We influence 20 million users and is the number one business and technology news network on the planet.
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Disclaimer
2024© STARMONEY. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?