By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Star MoneyStar MoneyStar Money
Notification Show More
Font ResizerAa
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Reading: दिवसा दुप्पट, रात्री चौप्पट! सोन्याचे भाव बघूनच ग्राहकांच्या कपाळाला आठ्या
Share
Font ResizerAa
Star MoneyStar Money
Search
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Have an existing account? Sign In
Follow US
Star Money > Blog > कर > दिवसा दुप्पट, रात्री चौप्पट! सोन्याचे भाव बघूनच ग्राहकांच्या कपाळाला आठ्या
करकर्जक्रिप्टोटेक-गॅजेटडिमॅट खातेबँकम्युच्युअल फंडयशस्वी उद्योजकलाईफस्टाईललेटेस्ट न्यूजशेअर मार्केटस्कॉलरशिप

दिवसा दुप्पट, रात्री चौप्पट! सोन्याचे भाव बघूनच ग्राहकांच्या कपाळाला आठ्या

starmoney
Last updated: 2024/10/21 at 3:01 AM
starmoney Published October 21, 2024
Share
SHARE

सणासुदीच्या काळात भारतात मोठ्या प्रमाणात सोने खरेदी होत असते. यंदाच्या गणेश चतुर्थीलाही सोन्याचे भाव गगनाला भिडले होते मात्र, गणेश चतुर्थीनंतर सोने आणि चांदीच्या दरात घसरण दिसून आली होती.

पण, आज (20 सप्टेंबर) पुन्हा एकदा सोन्याच्या भावाने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे आजचे (20 सप्टेंबर) भाव कितीने वाढले आहेत सविस्तर जाणून घेऊया. (gold-silver prices hike on today 20 september 2024 in maharashtra know the details)

 

सोन्या-चांदीच्या दरांमध्ये रोज बदल होत असतात. कधी सोन्या-चांदीच्या दरात वाढ होते तर कधी घसरण पाहायला मिळते. आगामी काळात सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची भीती असल्याने सोन्याच्या दागिन्यांची मागणी 50 टक्क्यांनी वाढली आहे. आता लग्नासाठी सोन्याच्या दागिन्यांची खरेदी सुरू आहे. तज्ज्ञांच्या मते सणासुदीच्या काळात सोन्याचा दर 76,000 रुपयांच्या पुढे जाऊ शकतो.

 

Goodreturns वेबसाईटनुसार, गुरूवारी (19 सप्टेंबर 2024) 24 कॅरेट 10 ग्रॅम (1 तोळा) सोन्याचा भाव 74, 450 रूपयांवर पोहोचला होता. पण आज यामध्ये 660 रूपयांनी वाढ झाली असून याची किंमत 75,110 रूपये झाली आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा भाव 68,250 रूपये होता. जो 600 रूपयांनी वाढला असून त्याची किंमत 68,850 रूपये झाली आहे. त्याचबरोबर एक किलो चांदीची किंमत 92,500 रूपयांवर पोहोचली आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे भारतात सोने-चांदीच्या दागिन्यांच्या किंमती बदलत असतात.

 

तुमच्या शहरात सोन्याचा भाव काय?

मुंबई

10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 68,850 रूपये आहे.
10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 75,110 रूपये आहे.
10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 56,330 रूपये आहे.
पुणे

नागपूर

नाशिक

10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 68,880 रूपये आहे.
10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 75,140 रूपये आहे.
10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 56,360 रूपये आहे.
22 आणि 24 कॅरेट सोन्यामधील फरक काय?

 

सोन्याची शुद्धता प्रामुख्याने कॅरेट (K) मध्ये मोजली जाते. दागिन्यांच्या तुकड्यामध्ये किंवा सोन्याच्या वस्तूमध्ये किती शुद्ध सोने समाविष्ट आहे हे कॅरेट प्रणाली दर्शवते. भारतातील सर्वात लोकप्रिय कॅरेट मूल्ये 24, 22, 18 आणि 14 आहेत. शुद्ध सोने 24k मानले जाते, ज्यामध्ये 99.9% सोने असते, तर उर्वरित कॅरेटमध्ये तांबे किंवा चांदीसारख्या मिश्र धातुंचा समावेश होतो.

22 कॅरेट सोने, चांदी, निकेल, जस्त आणि तांबे यासह इतर मिश्रधातूंचे दोन भाग एकत्रित करणारे सोन्याचे मिश्रण आहे. 22 कॅरेट सोने हे 24 कॅरेट सोन्यानंतरचे सर्वोत्तम दर्जाचे आहे. तर, 24 कॅरेट सोने हे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात ग्राहकांना किंवा ज्वेलर्ससाठी उपलब्ध असलेले सर्वात शुद्ध सोने आहे. 24-कॅरेट सोन्यामध्ये तांबे, निकेल, जस्त किंवा चांदी यांसारख्या मिश्र धातुंसह 99.99% सोने असते.

 

You Might Also Like

दीड मिनिटाला एक; ६ तासांत ५८३ पुरुषांसोबत शरीरसंबंध, आगळा वेगळा विक्रम तरुणीला पडला महागात अन्…

भयंकर ! कार झाडाला धडकली, कारचे दोन तुकडे , एअरबॅग्ज फाटून तिघांचा जागीच मृत्यू …

पाकिस्तानला कर्ज दिल्यानंतर IMF चिंतेत, आता या 11 नवीन अटी लादल्या

मोठी बातमी ! देवस्थान जमिनीच्या व्यवहारांना ब्रेक, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे नोंदणी विभागाला निर्देश …

मोठी बातमी ! भारताचा पाकिस्तानवर पलटवार; लाहोर, सियालकोटमध्ये हल्ले, पेशावरमध्ये झाला स्फोट !

starmoney October 21, 2024 October 21, 2024
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Find US on Social Medias
Facebook Like
Twitter Follow
Youtube Subscribe
Telegram Follow

Weekly Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

[mc4wp_form]
Popular News
करकर्जक्रिप्टोटेक-गॅजेटडिमॅट खातेबँकम्युच्युअल फंडयशस्वी उद्योजकलाईफस्टाईललेटेस्ट न्यूजशेअर मार्केटस्कॉलरशिप

सोमवारी खुला होणार ‘हा’ तगडा आयपीओ; 1310 रुपये असेल किंमत

starmoney starmoney October 20, 2024
मोठी बातमी ! पाकिस्तानने युद्धविराम तोडला, जम्मूत पुन्हा ब्लॅकआऊट ..
संभोगादरम्यान घाम येणं नैसर्गिक आहे का? तज्ज्ञांची महत्त्वाची माहिती …
Hands-On With the iPhone 13, Pro, Max, and Mini
वादळ, गारपिटीत केळीचे कोट्यवधींचे नुकसान …
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

About US

We influence 20 million users and is the number one business and technology news network on the planet.
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Disclaimer
2024© STARMONEY. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?